Filmy Nostalgia: गीतकाराचे शब्द रेकॉर्डिंगच्या वेळी बदलले; ‘ऐरणीच्या देवा’ गाण्याचा हा किस्सा ऐकलात का?

0
33
Filmy Nostalgia: गीतकाराचे शब्द रेकॉर्डिंगच्या वेळी बदलले; ‘ऐरणीच्या देवा’ गाण्याचा हा किस्सा ऐकलात का?


‘साधी माणसं’ या चित्रपटातील हे सुंदरसं गाणं जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीतून कागदावर उतरलं असून, लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. तर, लता मंगेशकर यांनी ‘आनंदघन’ या नावाने गाण्याला साजेसं संगीत दिलं आहे. मात्र, सुरुवातीला हे गाणं जगदीश खेबुडकर नव्हे तर, गीतकार योगेश लिहिणार होते. चित्रपटाचे निर्माते भालजी पेंढारकर यांनी हा निर्णय घेतला होता. या चित्रपटाची संकल्पना डोक्यात आली तेव्हाच भालजींनी यावेळी स्वतः गाणी लिहिण्याचा निर्णय घेतला होता. अगदी या निर्णयाप्रमाणे त्यांनी चित्रपटाची गाणी स्वतः लिहिली.



Source link