Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशFarooq Abdullah : 'आमच्या बर्बादीसाठी दहशतवादी आणि भारतीय सैन्यात संगनमत', फारुख अब्दुल्ला...

Farooq Abdullah : ‘आमच्या बर्बादीसाठी दहशतवादी आणि भारतीय सैन्यात संगनमत’, फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य

Farooq Abdullah : ‘आमच्या बर्बादीसाठी दहशतवादी आणि भारतीय सैन्यात संगनमत’, फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य

[ad_1]

Farooq Abdullah statement on Indian Army: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूकअब्दुल्लायांनी भारतीय सैन्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. त्यांनी दहशतवाद्यांपासून सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा दलांनी आरोप केला आहे की, ते दहशतवाद्यांशी मिळाले आहेत. नॅशनल कॉन्फरसन्सच्या नेत्यांनी आरोप केला की, भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत आहे.अब्दुल्ला यांनी सवाल उपस्थित केला की, एलओसीवर जवान तैनात असताना दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी कसे होतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments