Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशFake Ayushman Card : बनावट आयुष्मान कार्ड प्रकरणी EDची मोठी कारवाई!...

Fake Ayushman Card : बनावट आयुष्मान कार्ड प्रकरणी EDची मोठी कारवाई! ‘या’ राज्यात १९ ठिकाणी धाडी, मोठी नावे आली समोर

[ad_1]

Fake Ayushman Card : अंमलबजावणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे बनावट ओळखपत्र बनविण्याच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने देशात १९ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या प्रकरणी ईडीने दिल्ली, चंदीगढ, पंजाब, हिमाचल प्रदेशमधील कांगडा, ऊना, शिमला, मंडी, कुल्लू येथे विविध ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments