Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशExit Poll vs Opinion Poll | एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल मध्ये...

Exit Poll vs Opinion Poll | एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल मध्ये काय फरक? मतदानानंतरच का जाहीर केला जातो? | Navarashtra (नवराष्ट्र)

Exit Poll vs Opinion Poll | एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल मध्ये काय फरक? मतदानानंतरच का जाहीर केला जातो? | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल मध्ये काय फरक? मतदानानंतरच का जाहीर केला जातो?

आज लोकसभा निवडणूकीचा सातवा आणि शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यानंतर सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे एक्झिट पोलची… पण तुम्हाला माहितीय का? एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये नेमका फरक काय?

लोकसभा निवडणुकीच्या ( loksabha election 2024) रणधुमाळी आज (1 जून) शेवटच्या टप्प्यात मतदान सुरु आहे. शेवटच्या टप्प्यात देशातील 8 राज्यांमध्ये एकूण 57 जागांवर मतदान सुरु आहे. मतदानाच्या अंतिम टप्प्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील. या एक्झिट पोलवरुन कोणता पक्ष विजयी होईल, याचा अंदाज बांधता येईल. केंद्रात कोणाचे सरकार स्थापन होणार? याची तर सर्वांनाचा उत्सुकता असणार.

अनेकदा एक्झिट पोलचे निकाल आणि मतमोजणीचे निकाल बरेच सारखे असतात. कधीकधी दोन्हीमध्ये मोठा फरक किंवा पूर्ण विरुद्ध असतो. त्यामुळेच अनेकांचा एक्झिट पोलवर पूर्ण विश्वास बसत नाहीये. निवडणुकीच्या रणधुमाळीत केवळ एक्झिट पोलच नव्हे तर ओपिनियन पोलचीही चर्चा होते. शेवटी, ओपिनियन पोलपेक्षा एक्झिट पोल किती वेगळा असतो? दोघांपैकी कोणता अधिक अचूक आहे किंवा या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे ते जाणून घ्या.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments