Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनEntertainment News in Marathi Live: Video: 'कपिल शर्मा शो'मध्ये कृष्णा अभिषेकने केली...

Entertainment News in Marathi Live: Video: ‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर

Entertainment News in Marathi Live: Video: ‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर

[ad_1]

Video: 'कपिल शर्मा शो'मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर

Video: ‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sun, 01 Dec 202408:10 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Video: ‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर

  • कपिलच्या शोच्या पुढच्या भागात बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा दिसणार आहे. रेखा येताच कपिलच्या शोला चार चाँद लावण्यात आले आहे.


Read the full story here

Sun, 01 Dec 202407:48 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी, ‘या’ दिवशी होणार पहिला प्रयोग

  • Sharad Ponkshe: ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘पुरुष’ या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. मात्र, या नाटकाचे केवळ ५० प्रयोग होणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक प्रयोग होणार आहे.


Read the full story here

Sun, 01 Dec 202405:49 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: अशोक सराफ यांच्या पाठोपाठ निवेदिता यांची नवी मालिका, कधी आणि कुठे पाहाता येणार जाणून घ्या

  • निवेदिता सराफ यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ही मालिका कोणती आहे? मालिकेचा विषय काय आहे? चला जाणून घेऊया…


Read the full story here

Sun, 01 Dec 202404:31 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Keerthi Suresh: अखेर ठरलं! सुपरस्टार अभिनेत्री किर्ती सुरेश करणार लग्न, कोण आहे होणारा पती?

  • Keerthi Suresh: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेत्री किर्ती सुरेश लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता किर्ती कधी लग्न करणार चला जाणून घेऊया…


Read the full story here

Sun, 01 Dec 202403:24 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: दिग्दर्शकाने मला ऑफिसमध्ये बोलावलं अन्…; राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला वाईट अनुभव

  • अभिनेता राजकुमार रावची पत्नी पत्रलेखाने नुकताच तिच्या आयुष्यातील एक वाईट अनुभव सांगितला आहे. हा अनुभव ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.


Read the full story here

Sun, 01 Dec 202403:09 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: R Madhavan: चॉकलेट बॉय इमेजमुळे पत्नी झाली होती असुरक्षित; आर माधवनने केला खासगी आयुष्याबाबत खुलासा

  • R Madhavan: आर माधवनने सांगितले की, त्याच्या चॉकलेट बॉय इमेजमुळे अनेक तरुणी प्रेमात पडत होत्या. ते पाहून पत्नी असुरक्षित झाली होती. त्यावर माधवनने नेमकं काय केलं चला जाणून घेऊया…


Read the full story here

Sun, 01 Dec 202402:50 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: उर्फी जावेद विकणार तिचा ड्रेस! किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, ‘इतक्या पैशामध्ये तर ३ बीएचके घर येईल’

  • Uorfi javed: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. आता उर्फी तिचा एक ड्रेस विकत आहे. या ड्रेसची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.


Read the full story here



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments