Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनElvish Yadav: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

Elvish Yadav: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

Elvish Yadav: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

[ad_1]

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी एल्विश यादव व मुनव्वर फारुकी एका क्रिकेट सामन्यात एकत्र दिसले होते. यावरून मॅक्सटर्नने एल्विशची खिल्ली उडवली होती. मॅक्सटर्नने ‘एक्स’वर एल्विश व मुनव्वरचे अनेक व्हिडीओ, फोटो पोस्ट करून ‘बिग बॉस ओटीटी २’च्या विजेत्या विरोधात बोलत होता. यामुळेच एल्विश भडकला. एवढंच नाही तर काही नेटकऱ्यांनी एल्विशवर अशी टीका केली की, तो स्वतःला रामभक्त, सनातनी म्हणतो आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या मुनव्वरबरोबर फिरतो. हाच वाद आता टोकाला गेला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments