Eknath Shinde shivsena Dasara Melava 2023 Live : “आमच्यासोबत लव्ह मॅरेज करणाऱ्या अजित पवारांना काय म्हणणार?”

0
19
Eknath Shinde shivsena Dasara Melava 2023 Live : “आमच्यासोबत लव्ह मॅरेज करणाऱ्या अजित पवारांना काय म्हणणार?”

Shiv Sena Dasara Melava at azad maidan Live updates : मुंबईतील आझाद मैदानावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. यासाठी राज्यभरातून शिवसैनिक आझाद मैदानावर जमले आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Source link