
[ad_1]
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. दुर्दैवानं तो सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. हे मागील सरकारचं अपयश होतं. आता राजकारणात मी जाणार नाही. मात्र, ज्या काही त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही कोणालाही फसवला नाही – एकनाथ शिंदे
[ad_2]
Source link
