Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रEknath Shinde: गावातून परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?...

Eknath Shinde: गावातून परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले? वाचा

Eknath Shinde: गावातून परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले? वाचा

[ad_1]

Eknath Shine News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले असले तरी राज्यात अद्याप नवे सरकार स्थापन झालेले नाही. एकीकडे भाजप नेत्याला मुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले असताना मंत्रिपदवाटपावरून घटक पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली असून त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments