Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनAishwarya Rai : व्हायरल फोटोमध्ये ऐश्वर्या रायसोबत दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?...

Aishwarya Rai : व्हायरल फोटोमध्ये ऐश्वर्या रायसोबत दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण? जाणून घ्या

Aishwarya Rai : व्हायरल फोटोमध्ये ऐश्वर्या रायसोबत दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण? जाणून घ्या

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन चर्चेत आहेत. या दोघांच्या नात्यात दुरावा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या दोघांपैकी एकानेही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमिताभ बच्चन हे देखील सोशल मीडियाद्वारे अनेक विषयांवर बोलताना दिसतात. पण त्यांनी लेकाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, ऐश्वर्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments