Eknath Shinde : “मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले, पण…”, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

0
18
Eknath Shinde : “मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले, पण…”, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार


Eknath Shinde : मुंब्य्रात शिवसेनेची शाखा पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुब्रा येथील शिवसेनेच्या शाखेच्या जागेची पाहणी करण्यापूर्वी शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाचे बॅनर फाडले. यावरुन काल उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंब्र्यात एवढे फटाके वाजले की काहींना युटर्न घेऊन परत जावं लागलं,” ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.



Source link