Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रEid-e-Milad Holiday: महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! ईद-ए-मिलादची सुट्टी १६ ऐवजी १८ तारखेला,...

Eid-e-Milad Holiday: महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! ईद-ए-मिलादची सुट्टी १६ ऐवजी १८ तारखेला, कारण काय?

[ad_1]

Eid-e-Milad Holiday Date Changed: महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मुंबईत ईद-ए-मिलादची अधिकृत सुट्टी १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबरला जाहीर केली. १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक मुस्लिम समाजाने १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबर रोजी ईदची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments