Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशED officer Suicide : सीबीआयच्या रडारवर असलेल्या ईडी अधिकाऱ्याने केली आत्महत्या! रेल्वे...

ED officer Suicide : सीबीआयच्या रडारवर असलेल्या ईडी अधिकाऱ्याने केली आत्महत्या! रेल्वे रुळावर सापडला मृतदेह

[ad_1]

ED officer Suicide : भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात सीबीआयच्या चौकशीत असलेल्या ईडी अधिकाऱ्याचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला आहे. त्यानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीचे अधिकारी आलोक कुमार पंकज यांचा मृतदेह मंगळवारी दिल्लीजवळ साहिबााबादमध्ये रेल्वे रुळावर आढळला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments