Tuesday, September 22, 2026
Homeमनोरंजन'तिने जे शब्द वापरले ते चुकीचे', बिग बॉसच्या घरातील जान्हवीचे वागणे पाहून...

‘तिने जे शब्द वापरले ते चुकीचे’, बिग बॉसच्या घरातील जान्हवीचे वागणे पाहून पतीने केली पोस्ट

[ad_1]

Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन दिवसेंदिवस रंगतदार ठरत आहे. नुकताच बीबी करन्सीसाठी घरातील स्पर्धकांना टास्क देण्यात आला होता. त्यासाठी स्पर्धकांना टीम ए आणि टीम बी अशी विभागणी करण्यात आली. टीम एमध्ये निक्की, जान्हवी, वैभव, इरीना, सूरज आहेत. दरम्यान, जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली आहे. तिने टीम बी मधील स्पर्धक पॅडी कांबळेचा अपमान केला. त्याच्या करिअरवर बोट उचलले ते पाहून जान्हवीवर टीकेचा भडिमार होत आहे. त्यानंतर जान्हवीच्या पतीने एक निवेदन जारी केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments