Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रearthquake in nanded and hingoli : भूकंपाच्या धक्क्याने हादरले नांदेड आणि हिंगोली;...

earthquake in nanded and hingoli : भूकंपाच्या धक्क्याने हादरले नांदेड आणि हिंगोली; घरांना तडे, नागरिक रस्त्यावर

earthquake in nanded and hingoli : भूकंपाच्या धक्क्याने हादरले नांदेड आणि हिंगोली; घरांना तडे, नागरिक रस्त्यावर

[ad_1]

परभणी जिल्ह्यातही सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या घटनेत कोणत्याही नुकसानीची नोंद नाही. येथील भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यात असून ६० किलोमीटर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच नांदेड शहर आणि काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. विवेकनगर, श्रीनगर, शिवाजीनगर भागात १/५ रिष्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments