Thursday, August 13, 2026
Homeदेश-विदेशEarthquake in Arabian Sea: अरबी समुद्र भूकंपाच्या धक्क्यांनी थरथरला, पालघरलाही जाणवले धक्के...

Earthquake in Arabian Sea: अरबी समुद्र भूकंपाच्या धक्क्यांनी थरथरला, पालघरलाही जाणवले धक्के ४.१ नोंदवली तीव्रता

Earthquake in Arabian Sea: अरबी समुद्र भूकंपाच्या धक्क्यांनी थरथरला, पालघरलाही जाणवले धक्के ४.१ नोंदवली तीव्रता

[ad_1]

नवी दिल्ली– अरबी समुद्रात शुक्रवारी रात्री भूकंपाचे झटके जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितेले की, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.१ नोंदवली गेली.राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, भूकंपाचे धक्के रात्री ९ वाजून ५२ मिनिटांनी जाणवले. याचा केंद्रबिंदू कोठे होता याची माहिती अजून समोर आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments