Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशEarthquake : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, पाकिस्तानात केंद्रबिंदू

Earthquake : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, पाकिस्तानात केंद्रबिंदू

Earthquake : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, पाकिस्तानात केंद्रबिंदू

[ad_1]

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यात आज भूकंपाचे धक्के जाणवले. भारताशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या काही भागात भूकंपाच्या धक्क्याने धरती हादरली. पाकिस्तानचे वृत्तपत्र द ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, खैबर पख्तूनख्वापासून पंजाबपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.७ इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू डेरा गाझी खानजवळ असल्याचे मानले जात आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून १० किलोमीटर खाली खोल असल्याने याची तीव्रता कमी असल्याचे दिसून आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments