Dubai Floods : UAE ला वादळाचा तडाखा, जगातील प्रसिद्ध वाळवंटी शहर पाण्यात बुडाले, पाहा दुबईतील महापुराचे VIDEO

0
15
Dubai Floods : UAE ला वादळाचा तडाखा, जगातील प्रसिद्ध वाळवंटी शहर पाण्यात बुडाले, पाहा दुबईतील महापुराचे VIDEO

Heavy Rainfall in Dubai : दुबईतील हवामान अचानक बदलून जोरदार पाऊस सुरू झाल्याने वैज्ञानिक व जगभरातील लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. दुबईतील रस्ते जलमय झाले असून रस्ते तसेच हवाई वाहतूकही ठप्प झाली आहे.

Source link