Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत ठाकरे गटानं कोणत्या मुद्यावर चर्चा केली? संजय...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत ठाकरे गटानं कोणत्या मुद्यावर चर्चा केली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत ठाकरे गटानं कोणत्या मुद्यावर चर्चा केली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती

[ad_1]

धनगर आणि मराठा आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, संजय जाधव,  प्रियंका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर, अंबादास दानवे, अजय चौधरी, अनिल परब आणि सुनील प्रभू आदिंचा समावेश होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments