Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशDrone attack in Arabian Sea : भारताजवळ अरबी समुद्रात तेल नेणाऱ्या इस्रायली...

Drone attack in Arabian Sea : भारताजवळ अरबी समुद्रात तेल नेणाऱ्या इस्रायली जहाजावर इराणचा ड्रोन हल्ला

Drone attack in Arabian Sea : भारताजवळ अरबी समुद्रात तेल नेणाऱ्या इस्रायली जहाजावर इराणचा ड्रोन हल्ला

[ad_1]

Drone attack hits ship in Arabian Sea : ७ ऑक्टोबर रोजी इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून लाल समुद्राच्या शिपिंग मार्गांवर येमेनच्या इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांत वाढ केली आहे. अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. इस्रायलचे व्यापारी जहाज सौदी अरेबियातून क्रूड ऑईल घेऊन मंगळुरूकडे येत असताना गुजरातनजीकच्या अरबी समुद्रात जहाजावर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात जहाजावर आग लागली आहे. या जहाच्या मदतीसाठी भारताने एक युद्धनौका पाठवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments