Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: मुनव्वरने त्याच्या मुलाबद्दल देखील खोटं सांगितलं! आयेशा खानने केला...

Bigg Boss 17: मुनव्वरने त्याच्या मुलाबद्दल देखील खोटं सांगितलं! आयेशा खानने केला मोठा खुलासा

Bigg Boss 17: मुनव्वरने त्याच्या मुलाबद्दल देखील खोटं सांगितलं! आयेशा खानने केला मोठा खुलासा

[ad_1]

Bigg Boss 17 Latest Update: सध्या ‘बिग बॉस १७’मध्ये आता मुनव्वर फारुकी चांगलाच अडचणीत सापडला आहे. आयशा खानने वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून या शोमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून या शोमध्ये नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मुनव्वरबाबत आयशा खान एकामागून एक धक्कादायक खुलासे करत आहे. अलीकडेच तिने म्हटले होते की, मुनव्वर तिला आणि नाझिलाला एकाच वेळी डेट करत होता. आता आयशाने मुनव्वरच्या मुलाबद्दल एक जबरदस्त खुलासा केला आहे. मुनव्वरबद्दल बोलताना आयेशा म्हणाली की, मुनव्वरने सांगितले होते की, तो गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या मुलासोबत राहत होता, पण हे खोटे आहे. आयशाने म्हणाली की, ते दोघे गेल्या दोन महिन्यांपासून एकत्र होते आणि मुनव्वरने आपल्या मुलाबद्दल देखील खोटे सांगितले होते. तो केवळ एक आठवडाच आपल्या मुलासोबत राहिला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments