Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रDr. Narendra Dabholkar: खडकी दारुगोळा कारखान्यातील गोळ्यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या?; तपासाबाबत...

Dr. Narendra Dabholkar: खडकी दारुगोळा कारखान्यातील गोळ्यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या?; तपासाबाबत सीबीआय उदासीन

Dr. Narendra Dabholkar: खडकी दारुगोळा कारखान्यातील गोळ्यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या?; तपासाबाबत सीबीआय उदासीन

[ad_1]

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यात सहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून त्यातील दोनच साक्षीदारांना संशयित आरोपींची छायाचित्रे दाखवण्यात आली आहे. इतर साक्षीदारांना छायाचित्रे का दाखविली नाहीत, याचे सांगता येणार नसल्याचे देखील सिंग म्हणाले. दरम्यान, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे येरवडा कारागृहात होते हे माहिती होते. सगळे साक्षीदारही पुण्यातीलच आहेत, याची देखील माहिती होती. पण, मी त्यांची कारागृहातील ओळख परेड देखील केली नव्हती. या सोबतच खंडेलवाल आणि नागोरीला आम्ही क्लीन चीट दिली नाही असे त्यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments