Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रDombivli Murder: डोंबिवलीत जमिनीच्या वादातून दलालाची हत्या; रिक्षाचालकाला अटक

Dombivli Murder: डोंबिवलीत जमिनीच्या वादातून दलालाची हत्या; रिक्षाचालकाला अटक

Dombivli Murder: डोंबिवलीत जमिनीच्या वादातून दलालाची हत्या; रिक्षाचालकाला अटक

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून संजय भोईर या तरुणाची निर्जनस्थळी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. विकास पाटील (रा. उंबर्ली) असे आरोपीचे नाव आहे. त्याने मालमत्तेच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी भोईर याच्यावर रागावला होता आणि त्याला जीवे मारण्याचा कट रचत होता, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments