Diwali Faral for Jawan : सीमेवरील सैनिकांना फराळाची भेट; पुण्यातून चितळे बंधुंचे ७ हजार बॉक्स रवाना

0
18
Diwali Faral for Jawan : सीमेवरील सैनिकांना फराळाची भेट; पुण्यातून चितळे बंधुंचे ७ हजार बॉक्स रवाना

दुर्गम सीमा भागात तैनात भारतीय लष्कराच्या जवानांसाठी दिवाळीनिमित्त पुण्यातील ‘स्नेहसेवा’ या संस्थेकडून सात हजार मिठाईचे डबे आणि शुभेच्छापत्र रवाना झाले आहे.

Source link