Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनDivya Seth daughter passed Away: 'जब वी मेट' चित्रपटातील अभिनेत्री दिव्या सेठच्या...

Divya Seth daughter passed Away: ‘जब वी मेट’ चित्रपटातील अभिनेत्री दिव्या सेठच्या मुलीचे निधन

[ad_1]

दिव्या सेठच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली होती. ‘जब वी मेट’, ‘दिल धडकने दो’, ‘आर्टिकल ३७०’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. याशिवाय तिने ‘बनेगी अपनी बात’, ‘देख भाई देख’ सारख्या काही टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. तसेच दिव्याची आई सुषमा सेठ यांनी हम लोग सारख्या टीव्ही मालिकांमध्येच काम केले आहे. इतकच नव्हे तर ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’ सारख्या चित्रपटांमध्येही त्या दिसल्या होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments