Monday, September 7, 2026
HomeमनोरंजनDivya Bharti: बॉलिवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्न; दिव्या भारतीच्या मृत्यूचे रहस्य आजही...

Divya Bharti: बॉलिवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्न; दिव्या भारतीच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम

[ad_1]

९० च्या दशकात बॉलिवूड राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. तिने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, ५ एप्रिल १९९३ साली दिव्या भारतीचे निधन झाले. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. वयाच्या १९व्या वर्षी दिव्याचे अपघाती निधन कसे झाले याचा अद्याप खुलासा झालेला नाही. तिचा मृत्यू बॉलिवूडसाठी आजही एक रहस्य ठरले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments