Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनDilip Kumar Sister Death: दिलीप कुमार यांच्या धाकट्या बहिणीचे निधन

Dilip Kumar Sister Death: दिलीप कुमार यांच्या धाकट्या बहिणीचे निधन

[ad_1]

दिलीप कुमार यांना एकूण सहा बहिणी होत्या. फौजिया खान, सकीना खान, ताज खान, फरीदा खान, सईदा खान आणि अख्तर आसिफ ही त्यांची नावे आहेत. तर त्यांना नासिर खान, अस्लम खान, एहसान खान, नूर मोहम्मद, आयुब सरवर हे पाच भाऊ होते. सईदा ही दिवंगत इक्बाल खान यांच्या पत्नी होत्या. इक्बाल हे अतिशय लोकप्रिय चित्रपट निर्माते आणइ मेहबूब स्टुडिओचे संस्थापक होते. त्यांचे निधन २०१८मध्ये झाले. ते मेहबूब खान यांचे पूत्र होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments