Dileep Shankar : शूटिंगसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबला, तिथेच मृत अवस्थेत आढळला प्रसिद्ध अभिनेता!

0
144
Dileep Shankar : शूटिंगसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबला, तिथेच मृत अवस्थेत आढळला प्रसिद्ध अभिनेता!

Dileep Shankar Death : मल्याळम मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते दिलीप शंकर यांचे निधन झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. २९ डिसेंबरला सकाळी तिरुवनंतपुरममधील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. मात्र, ही हत्या आहे की, आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे अहवालात म्हटले आहे.

Source link