Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनDharmaveer 2: 'धर्मवीर २'साठी प्रसाद ओक यानं कमी केलं 'इतकं' वजन! म्हणाला..

Dharmaveer 2: ‘धर्मवीर २’साठी प्रसाद ओक यानं कमी केलं ‘इतकं’ वजन! म्हणाला..

[ad_1]

मंगेश देसाई यांच्या साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे ‘धर्मवीर २’ चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विठ्ठल तरडे निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारणार असून, अन्य कलाकरांची नावे अद्याप गुलदसत्यात ठेवण्यात आली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments