Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रDharavi Project : अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता...

Dharavi Project : अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता ‘या’ नावाने ओळखला जाणार प्रोजेक्ट

Dharavi Project : अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता ‘या’ नावाने ओळखला जाणार प्रोजेक्ट

[ad_1]

नामांतराबाबत प्रतिक्रिया देताना डीबीएचे समन्वयक राजू कोरडे म्हणाले की, नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड (Navbharat Mega Developers) ही अदानीची जुनी कंपनी असल्याने हे नवीन नाव नाही. दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाचा ८० टक्के आणि महाराष्ट्र सरकारचा २० टक्के वाटा आहे. नवीन नावाच्या कंपनीतील शेअरहोल्डिंग अपरिवर्तित राहणार आहे. धारावीही जगातील सहावी सर्वात दाट लोकवस्ती आहे. यात गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील लोकांची मोठ्या प्रमाणावर वसाहत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments