Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रDharashiv: धाराशिवमध्ये शेतीच्या वादातून हिंसक हाणामारी; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

Dharashiv: धाराशिवमध्ये शेतीच्या वादातून हिंसक हाणामारी; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

Dharashiv: धाराशिवमध्ये शेतीच्या वादातून हिंसक हाणामारी; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

[ad_1]

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. शेतीच्या वादातून झालेल्या हिंसक हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments