Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रDhankawadi crime : शेजारच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सोडले शिक्षण; पुण्यातील धनकवडी येथील...

Dhankawadi crime : शेजारच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सोडले शिक्षण; पुण्यातील धनकवडी येथील प्रकार

Dhankawadi crime : शेजारच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सोडले शिक्षण; पुण्यातील धनकवडी येथील प्रकार

[ad_1]

Pune Dhankawadi crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीतील लिफ्ट वरुन वाद झाल्याने एका मुलीला आणि तिच्या आईला सतत त्रास आणि धमक्या दिल्या जात असल्याने एका मुलीने शिक्षण सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल वर्षभर हा त्रास सहन केल्यावर पीडित मुलीने या प्रकरणी थेट राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या बाबत दाद मागितली. यानंतर सहकार नगर पोलिसांना जाग आली असून त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments