
[ad_1]
देव आनंद यांनी १९५० साली हा बंगला खरेदी केला होता. एका जुन्या मुलाखतीमध्ये त्यांनी बंगल्यावर असलेले प्रेम व्यक्त केले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, “घर १९५० मध्ये बांधले होते. तेव्हा जुहू हे छोटेसे गाव होते आणि तिथे संपूर्ण जंगल होते. इथले जंगल आवडते म्हणून मी घर बांधले होते. मी एकटा असल्यामुळे मला ते आवडत होते. पण आता जुहू खूप गजबजले आहे. रविवारी तर लोकांची प्रचंड गर्दी होते.”
[ad_2]
Source link
