Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशDelhi CM Arvind Kejriwal | केजरीवालांनी रामायण-महाभारतासह 'या' खास पुस्तकाची केली मागणी;...

Delhi CM Arvind Kejriwal | केजरीवालांनी रामायण-महाभारतासह ‘या’ खास पुस्तकाची केली मागणी; जेलमधून सुरू आहे मोठा प्लॅन | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Kejriwal specially requested 'this' book along with Ramayana-Mahabharata; A big plan is going on from the jail

Delhi CM Arvind Kejriwal in Custody : आपचे प्रमुख तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून औषधांशिवाय इतर काही गोष्टींची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने कारवाई करीत त्यांना तुरुंगात टाकले आहे. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांच्यावर मोठी कारवाई कऱण्यात आली. आज कोर्टाने केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आणखी १५ दिवस ते सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात असणार आहेत. तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी औषधांशिवाय इतर काही गोष्टींची मागणी केली आहे.

आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कोर्टामध्ये रामायण, महाभारत, गीता आणि पत्रकार नीरजा चौधरी (Book by Neerja Chowdhury) यांनी लिहिलेले ‘हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड’ (How Prime Ministers Decide) या पुस्तकांची मागणी केली. सदर पुस्तके अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना वाचणार आहेत. या पुस्तकात खास काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments