Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रशिवाजी पार्क’साठी रस्सीखेच; ठाकरे गट व मनसेचा एकाच दिवशी अर्ज अन् सभांची...

शिवाजी पार्क’साठी रस्सीखेच; ठाकरे गट व मनसेचा एकाच दिवशी अर्ज अन् सभांची तारीखही एकच, इनवर्ड नंबरमुळे निघणार तोडगा?

[ad_1]

शिवाजी पार्कसाठी दोन पक्षांमधीस संघर्ष नवा नाही. याआधी २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही अशाच प्रकार शिवसेना व मनसेमध्ये चढाओढ लागली होती. दोन्ही पक्षांनी यासाठी अर्ज केले होते. मात्र त्यावेळीही मनसेने पहिल्यांदा अर्ज केल्याने सभेसाठी त्यांना मैदान दिले होते. आता १७ मे रोजी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार की, राज ठाकरेंची तोफ धडाडणार, याची उत्सुकता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments