Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशDelhi Building Collapsed : काही क्षणात तीन मजली इमारत झाली जमीनदोस्त; ...

Delhi Building Collapsed : काही क्षणात तीन मजली इमारत झाली जमीनदोस्त; जीव मुठीत घेऊन पळाले लोक, पाहा VIDEO

Delhi Building Collapsed : काही क्षणात तीन मजली इमारत झाली जमीनदोस्त;  जीव मुठीत घेऊन पळाले लोक, पाहा VIDEO

[ad_1]

दिल्लीतील कल्याणपुरी परिसरात एक तीन मंजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, तीन मजली इमारत पाहता पाहता जमीनदोस्त होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक आसपास उभे असल्याचे दिसत आहे. जमीन कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. दरम्यान या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments