Dehradun Crime: पोलिस मुख्यालयाच्या जवळील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; २० कोटी रुपयांचे दागिने लंपास

0
28
Dehradun Crime: पोलिस मुख्यालयाच्या जवळील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; २० कोटी रुपयांचे दागिने लंपास

एसपी क्राइम मिथिलेश कुमार म्हणाले, चार आरोपी शोरूममध्ये घुसले होते. त्याचे कोणी साथीदार बाहेर होते की नाही हे स्पष्ट झालेले नाही. बाहेर कोणतेही वाहन उभे नव्हते. आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार २० कोटी रुपयांचे दागिने चोरण्यात आले आहेत. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीच्या तांत्रिक पुराव्यावरून असे दिसून आले आहे की गुन्हेगार पश्चिम उत्तर प्रदेशातील असू शकतात.

Source link