Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशmahua moitra:महुआ मोईत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व जाणार! नैतिकता पालन समितीत निलंबनाचा प्रस्ताव...

mahua moitra:महुआ मोईत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व जाणार! नैतिकता पालन समितीत निलंबनाचा प्रस्ताव मंजूर

mahua moitra:महुआ मोईत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व जाणार! नैतिकता पालन समितीत निलंबनाचा प्रस्ताव मंजूर

[ad_1]

Cash For Query Case: पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. संसदेच्या नैतिकता समितीने त्यांच्या विरोधात प्रस्थाव पास केला आहे. या प्रस्तावाच्या बाजूने सहा सदस्यांनी मतदान केले आहे. तर ४ सदस्यांनी विरोधात मतदान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार विनोदकुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीची आज महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये समितीचा ५०० पानी अहवाल स्वीकारण्यात आला. समितीच्या सहा सदस्यांनी अहवाल स्वीकारण्यास पाठिंबा दिला तर चार जणांनी विरोध केला, असे सोनकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments