Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनDeepika Padukone: दीपिका पदुकोण अभिनय विश्व सोडणार? लग्नाआधी केलेलं मोठं वक्तव्य आता...

Deepika Padukone: दीपिका पदुकोण अभिनय विश्व सोडणार? लग्नाआधी केलेलं मोठं वक्तव्य आता आलं चर्चेत!

[ad_1]

सप्टेंबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणारी दीपिका पदुकोण ‘माय चॉइस’च्या एका व्हिडीओमध्ये म्हणाली होती की, सुखी वैवाहिक जीवनासाठी ती अभिनय विश्व देखील सोडू शकते. त्यावेळी दीपिका पदुकोण बॉलिवूड स्टार रणवीर सिंहला डेट करत होती. इतकंच नाही, तर दीपिका पदुकोणने डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिला लहान मुलं खूप आवडतात आणि तिला स्वतःला देखील खूप मुलं हवी आहेत. दीपिका म्हणाली होती की, ती शाहरुख खानचा मुलगा अबराम आणि होमी अदजानियाच्या मुलांसोबत खूप वेळ घालवते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments