Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनDeepika Padukone: दीपिका पदुकोणने आई होण्यासंदर्भात घेतला मोठा निर्णय! खुलासा करत म्हणाली...

Deepika Padukone: दीपिका पदुकोणने आई होण्यासंदर्भात घेतला मोठा निर्णय! खुलासा करत म्हणाली…

Deepika Padukone: दीपिका पदुकोणने आई होण्यासंदर्भात घेतला मोठा निर्णय! खुलासा करत म्हणाली…

[ad_1]

Deepika Padukone On Motherhood: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह ही जोडी बॉलिवूडची पॉवर कपल मानली जाते. चाहत्यांना देखील ही जोडी खूप आवडते. नोव्हेंबर २०१८मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. आता त्यांच्या लग्नाला पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. चाहते आता दीपिका आणि रणबीर यांच्याकडे गुडन्यूज येण्याची वाट बघत आहेत. आता या जोडीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. दीपिकाने आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, ती आता पती रणवीर सिंहसोबत फॅमिली प्लान करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments