Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनDeepfake Video: आलिया भट्टच्या 'डीपफेक' व्हिडीओनंतर रश्मिका मंदानाने पुन्हा व्यक्त केली भीती!...

Deepfake Video: आलिया भट्टच्या ‘डीपफेक’ व्हिडीओनंतर रश्मिका मंदानाने पुन्हा व्यक्त केली भीती! म्हणाली…

[ad_1]

रश्मिका म्हणाली की, ‘मला कित्येकदा वाटायचं की, हे सगळं भयावह असून यावर बोललं पाहिजे. पण, नंतर असं वाटायचं की, कोण याकडे लक्ष देईल. पण, आता मला खूप आनंद वाटतो आहे की, या प्रकरणात संपूर्ण मनोरंजन विश्व आमच्यासोबतीला उभं राहिलं. सगळ्यांनी आमची साथ दिली आणि यावर आपला रोष व्यक्त केला. आता मला कळलं की, बोलणं किती महत्त्वाचं असतं. माझी सगळ्या महिला वर्गाला विनंती आहे की, असं काहीही घडलं तर सहन न करता, त्याविषयी बोला. मदत नक्की मिळेल.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments