Dawood Ibrahim: मोठी बातमी! मुंबई सिरिअल ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? पाकिस्तानच्या रुग्णालयात भरती

0
12
Dawood Ibrahim: मोठी बातमी! मुंबई सिरिअल ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? पाकिस्तानच्या रुग्णालयात भरती


Dawood Ibrahim: मुंबई १९९३ च्या सिरिअल ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्याला पाकिस्तानच्या कराचीतील एका खासगी रूग्णालयात भरती केल्याची माहिती आहे. एका अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्यानंतर कुख्यात डॉन दाऊदची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, यासंदर्भात भारत आणि पाकिस्तानात या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नसून विष कोणी दिले याचीही माहिती मिळू शकली नाहीॉ.  कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडी या तीन शहरांमधे इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याची देखील माहिती आहे. 



Source link