Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनActress Tanuja: अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल; आता कशी आहे...

Actress Tanuja: अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल; आता कशी आहे प्रकृती?

Actress Tanuja: अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल; आता कशी आहे प्रकृती?

[ad_1]

Actress Tanuja Admitted In Hospital: बॉलिवूडच्या दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तनुजा वयाच्या ८०व्या वर्षी देखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. अभिनेत्री तनुजा यांना जुहूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या आयसीयूमध्ये दाखल असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. वयोमानानुसार येणाऱ्या काही समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या तब्येतीवरही डॉक्टर सातत्याने लक्ष ठेवत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments