Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनDattu More: चाळीतून थेट आलिशान फ्लॅट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेचे नशीब...

Dattu More: चाळीतून थेट आलिशान फ्लॅट! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेचे नशीब फळफळले

Dattu More: चाळीतून थेट आलिशान फ्लॅट! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेचे नशीब फळफळले

[ad_1]

पत्नीचं पहिलं क्लिनिक

एकीकडे दत्तू मोरेला म्हाडाची लॉटरी लागली आहे. तर दुसरीकडे त्याच्या बायकोने ठाण्यात क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी दत्तूने एक पोस्ट शेअर केली आहे. “घुनागे हॉस्पिटलनंतर .. बायकोच ठाण्यातल पाहिलं क्लिनिक..अजून एक नवीन सुरूवात…प्रिय बायको..तुला खूप-खूप शुभेच्छा आणि खूप-खूप प्रेम” असे दत्तूने पोस्टमध्ये म्हटले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments