Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रCylinder Blast: मुंबईतील विक्रोळीत गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन जण गंभीर जखमी

Cylinder Blast: मुंबईतील विक्रोळीत गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन जण गंभीर जखमी

Cylinder Blast: मुंबईतील विक्रोळीत गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन जण गंभीर जखमी

[ad_1]

एलपीजी सिलिंडरचा स्फोटात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

दिल्लीतील फर्श बाजार मध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन चौघांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांना सुमारे एक तास लागला. पाच जणांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी चौघांना मृत घोषित करण्यात आले. कुटुंबातील एक जण भाजला आहे. मुन्नी देवी (४५), त्यांची मुले नरेश (२२), ओम प्रकाश (२०) आणि मुलगी सुमन (१८) अशी मृतांची नावे आहेत. यात त्यांचा नातेवाईक लाल चंद (२९) २५ टक्के भाजला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments