Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाCSK vs PBKS : चेन्नईविरूद्ध पंजाबने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीचा निर्णय

CSK vs PBKS : चेन्नईविरूद्ध पंजाबने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीचा निर्णय

CSK vs PBKS : चेन्नईविरूद्ध पंजाबने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीचा निर्णय

[ad_1]

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी पंजाबने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर चेन्नईने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. मथिशा पाथिराना आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांच्या जागी संघात शार्दुल ठाकुर आणि रिचर्ड ग्लेसन यांना संघात स्थान दिले आहे. या सामन्यातून रिचर्ड ग्लासेन पदार्पण करत आहे. हा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होत आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग – 11

पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिले रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

इम्पॅक्ट प्लेयर : प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, विद्वथ कावेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया.

चेन्नई सुपर किंग्ज : अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवन दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजुर रहमान.

इम्पॅक्ट प्लेयर : समीर रिझवी, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग, शेख रशीद, प्रशांत सोलंकी.

हेही वाचा : 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments