Crime News : माणूस आहे की हैवान! मुलाच्या हव्यासापोटी ८ महिन्यांच्या गर्भवती पत्नीचे चिरले पोट

0
2
Crime News : माणूस आहे की हैवान! मुलाच्या हव्यासापोटी ८ महिन्यांच्या गर्भवती पत्नीचे चिरले पोट


UP Crime News : एका व्यक्तीने मुलाच्या हव्यासापोटी प्रेग्नेंट पत्नीचे पोट चिरले. यामुळे महिला गंभीररित्या जखमी झाली व तिचा गर्भपात झाला. ही घटना यूपीमधील बदायूं येथे घडली आहे.



Source link