Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रLaila Khan murder : अभिनेत्री लैला खानच्या हत्येनंतर १३ वर्षांनी केसचा...

Laila Khan murder : अभिनेत्री लैला खानच्या हत्येनंतर १३ वर्षांनी केसचा निकाल, कोर्टाने सावत्र वडिलांना सुनावली फाशी

[ad_1]

लैला खान बेपत्ता होण्यापूर्वी इगतपुरीत लैलाची आई शेलिनाचा तिसरा पती टाक सोबत दिसली होती. ओशिवरा येथील फ्लॅट व दुकान, मीरारोड येथील आणखी एक फ्लॅट, इगतपुरी येथील फार्महाऊस असा ऐवज दागिने व रोख रकमेसह हडप करायचा असल्याने त्याने त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. टाक लैला आणि तिच्या बहिणींना वेश्या व्यवसायात ढकलू इच्छित होता, असा आरोप तिचे सावत्र वडील आणि शेलिनाचा दुसरा पती आसिफ शेख यांनी केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments