[ad_1]
१३ मार्च १९९६ रोजी झालेली भारत विरुद्ध श्रीलंका सेमी फायनल मॅच आठवते का तुम्हाला? भारतासमोर २५३ धावांचा आव्हान होते. मात्र, मॅच चांगली रंगात आली असताना अचानकच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर ६५ धावा करून जयसूर्याच्या बॉलवर आउट झाला. या धक्का करोडो भारतीयांसोबत एका कलाकाराला देखील बसला. या धक्क्याने अभिनेत्याचा जीव गेला. आता हा अभिनेता कोण? त्याच्यासोबत नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
