Friday, October 9, 2026
Homeमहाराष्ट्रCovid Body Bag Scam : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं...

Covid Body Bag Scam : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, दिवाळीच्या तोंडावरच चौकशीचा ससेमिरा

[ad_1]

४ सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्यांना चार आठवड्यासाठी अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच, ११ सप्टेंबर, १३ सप्टेंबर व १६ सप्टेंबर रोजी त्यांना पोलिसांतर्फे होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दाखल झाल्या होत्या परंतु याच प्रकरणी आता ईडीने पेडणेकरांना समन्स बजावले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments